Inwell Boring Scheme 2024: शेतकऱ्यांसाठी इनवेल बोअरिंग अनुदान योजना, APPLY NOW
Inwell Boring Scheme 2024 Inwell Boring Scheme 2024: शेतकऱ्यांना शेतीसाठी अत्यंत आवश्यक असते ते पाणी. शेतीसाठी पुरक पाणी असेल तर माळरानावर देखील उत्तम शेती करता येते. शेती करताना भरपुर पाण्याची गरज असते. सिंचनाची सोय केल्याने आपण शेतीतून चांगले उत्पन्न देखील घेऊ शकतो. शेतकऱ्यांना शेतीसाठी सुविधा निर्माण करता याव्यात म्हणून शासनाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन … Read more