Army Institute of Technology Pune: पुणे येथे प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक, कनिष्ठ शिपाई , माळी , चालक , वॉर्डन इ. पदांची महाभरती

Army Institute of Technology Pune

Army Institute of Technology Pune Army Institute of Technology Pune आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अभियंता – आयटी, वॉर्डन (मुलींचे वसतिगृह), एक्सचेंज ऑपरेटर, लॅब असिस्टंट, मुख्य रेक्टर, लेडी गार्डनर, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, चालक” पदांच्या  एकूण 41 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more