WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा

Army Institute of Technology Pune: पुणे येथे प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक, कनिष्ठ शिपाई , माळी , चालक , वॉर्डन इ. पदांची महाभरती

Army Institute of Technology Pune

Army Institute of Technology Pune आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अभियंता – आयटी, वॉर्डन (मुलींचे वसतिगृह), एक्सचेंज ऑपरेटर, लॅब असिस्टंट, मुख्य रेक्टर, लेडी गार्डनर, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, चालक” पदांच्या  एकूण 41 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस (13 जून 2024) आहे.

रिक्त पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ; अर्ज करायला विसरु नका

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आळंदी रोड, दिघी हिल्स, पुणे 411015

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

अधिकृत वेबसाईट – https://www.aitpune.com/

वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज संबंधित पत्त्यावर शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस (13 जून 2024) आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

जाहिरात 1 जाहिरात 2

तुमच्या आवडत्या वस्तू कमी किंमतीत विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “Army Institute of Technology Pune: पुणे येथे प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक, कनिष्ठ शिपाई , माळी , चालक , वॉर्डन इ. पदांची महाभरती”

Leave a Comment