नोकरी, योजना, आर्थिक, शिक्षण आणि विमा यासंबंधी सर्व माहिती मोफत मिळवण्यासाठी आमच्यासोबत सामीसे जुंडे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Staff Nurse Recruitment 2024 :नर्स पदाकरिता महाभरती जाहीर ! apply now

Staff Nurse Recruitment

Staff Nurse Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत Staff Nurse, MPW” पदांच्या एकूण 61 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2024 आहे

  • अर्ज शुल्क –
    • खुल्या प्रवर्गाकरीता परिक्षा शुल्क १५०/-
    • मागास प्रवर्गाकरीता १००/-

समाज कल्याण विभागांमध्ये रिक्त पदांची महाभरती

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात वाचावी

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://zplatur.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 जुलै 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.zplatur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

जाहिरात पहा

आपल्या आवडत्या वस्तू खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment