WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा

SSB Notification: SSB bharti सशस्त्र सीमा बल भरती; त्वरित अर्ज करा apply now

SSB Notification

SSB Notification सशस्त्र सीमा बाळ अंतर्गत “Dy. न्यायाधीश ऍटर्नी जनरल (Comdt)” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 दिवस (30 जून 2024) आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये भरती

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  Dy. महानिरीक्षक (Pers), महासंचालनालय, सशस्त्र सीमा बल, पूर्व ब्लॉक-V, आरके पुरम, नवी दिल्ली-110066

अधिकृत वेबसाईट – http://www.ssbrectt.gov.in/

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत. पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 दिवस (30 जून 2024) आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.ssb.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे

जाहिरात

2 thoughts on “SSB Notification: SSB bharti सशस्त्र सीमा बल भरती; त्वरित अर्ज करा apply now”

Leave a Comment