नोकरी, योजना, आर्थिक, शिक्षण आणि विमा यासंबंधी सर्व माहिती मोफत मिळवण्यासाठी आमच्यासोबत सामीसे जुंडे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pollution Control Board Recruitment 2024 : प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांच्या तब्बल 64 जागांसाठी मोठी भरती apply now aplesarkar

Pollution Control Board Recruitment Maharashtra Pollution Control Board, MPCB Recruitment 2024 (MPCB Bharti 2024) for 64 Regional Officer, Senior Scientific Officer, Scientific Officer, Junior Scientific Officer, Chief Accountant, Legal Assistant, Junior Stenographer, Junior Scientific Assistant, Senior Clerk, Laboratory Assistant, Junior Clerk/ Typist Posts.Pollution Control Board Recruitment

Pollution Control Board Recruitment

Total: 64 जागा

Advertisement

पदाचे नाव & तपशील: 

पदाचे नाव पद संख्या
प्रादेशिक अधिकारी02
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी01
वैज्ञानिक अधिकारी02
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी04
प्रमुख लेखापाल03
विधी सहाय्यक03
कनिष्ठ लघुलेखक14
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक16
वरिष्ठ लिपिक10
प्रयोगशाळा सहाय्यक03
कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक06
Total64
Pollution Control Board Recruitment

शैक्षणिक पात्रता:

  1. प्रादेशिक अधिकारी : (i) इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा पोस्ट पदव्युत्तरमध्ये विशेष विषय म्हणून पर्यावरण विज्ञानासह विज्ञानात डॉक्टरेट. (ii) 05 वर्षे अनुभव
  2. वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी : (i) विज्ञान किंवा त्याच्या समतुल्य मध्ये डॉक्टरेट पदवी  (ii) 05 वर्षे अनुभव
  3. वैज्ञानिक अधिकारी : (i) विज्ञानात प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य   (ii) 03 वर्षे अनुभव
  4. कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी : (i) विज्ञानात किमान पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  (ii) 02 वर्षे अनुभव
  5. प्रमुख लेखापाल : (i) कोणत्याही विषयात प्रथम श्रेणीसह पदवी    (ii) 03 वर्षे अनुभव
  6. विधी सहाय्यक : (i) विधी पदवी    (ii) 01 वर्ष अनुभव
  7. कनिष्ठ लघुलेखक : (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा मराठी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
  8. कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक : (i) विज्ञानात किमान प्रथम श्रेणी पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
  9. वरिष्ठ लिपिक: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
  10. प्रयोगशाळा सहाय्यक: B.Sc
  11. कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक : (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी/इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

जलसंधारण विभाग मध्ये 670 जागांसाठी मोठी महाभरती, संधी चुकवू नका

वयाची अट: 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे अनुभव]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र (Pollution Control Board Recruitment)

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-, दिव्यांग/माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19  जानेवारी 2024  (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

मोफत ई-रिक्षा साठी तुम्ही अर्ज केला का? येथे पहा संपूर्ण माहिती

Leave a Comment