WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Apang Mofat Riksha Vatap Yojana 2024 मोफत ई-रिक्षा साठी तुम्ही अर्ज केला का ? aplesarkar

Apang Mofat Riksha Vatap Yojana 2024

Apang Mofat Riksha Vatap Yojana 2024: Parbhani: Eco friendly mobile vehicle shop (e-Vahnavar mobile shop) running on green energy will be provided free of charge to make the disabled persons self-reliant. For this, e-rickshaws will be made available to the disabled on 100 percent subsidy through the Maharashtra State Disability Finance and Development Corporation and there is a huge demand for applications from the corporation.

10 वी उत्तीर्ण असाल तर तब्बल 1,646 जागांसाठी सरकारी नोकरची मोठी उत्तम संधी , अर्ज करायला विसरु नका

The government is going to provide e-rickshaws to disabled persons on 100% subsidy with the aim of promoting employment generation by providing adequate facilities to disabled persons, economic and social rehabilitation of disabled persons, enabling disabled persons to lead life like normal persons with their families.Apang Mofat Riksha Vatap Yojana 2024

परभणी : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी ग्रीन एनर्जीवर चालणारे इको फ्रेंडली मोबाईल वाहनाचे दुकान (ई-वाहनावर मोबाईल शॉप) मोफत देण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळामार्फत 100 टक्के अनुदानावर अपंगांना ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार असून महामंडळाकडे अर्जांची मोठी मागणी आहे.

अपंग व्यक्तींना पुरेशा सुविधा देऊन रोजगार निर्मितीला चालना मिळावी, अपंग व्यक्तींचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन व्हावे, अपंग व्यक्तींना त्यांच्या कुटुंबासोबत सामान्य व्यक्तींप्रमाणे जीवन जगता यावे या उद्देशाने सरकार अपंग व्यक्तींना १००% अनुदानावर ई-रिक्षा उपलब्ध करून देणार आहे.

प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांच्या तब्बल 64 जागांसाठी मोठी भरती

महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळामार्फत. . यासाठी अर्जदारांना नावनोंदणी करण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. अपंग व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. मात्र, अर्जदाराला संकेतस्थळावर अर्ज करताना अडचणी येत असल्याने अर्जाची मुदत वाढविण्यात आल्याचे महामंडळाने सांगितले.

Apang Mofat Riksha Vatap Yojana 2024 अर्ज करण्याची लिंक?

■ दिव्यांग वित्त व विकसि महामंडळाच्या वतीने

mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले.

आर्थिक वर्ष २०२३-२०२४ मधील ई-व्हेईकल करिता अर्ज सादर करण्यासाठी दि.०८.०१.२०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वाजे पर्यंत देण्यात आलेली मुदतवाढ संपुष्टात आली आहे.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ई-व्हेईकल करिता नव्याने अर्जदार नाव नोंदणी/ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि.०१.०४.२०२४ पासून ऑनलाइन नोंदणी पोर्टल/लिंक सकाळी ११.०० पासून उपलब्ध करून देण्यात येईल.

• मात्र, अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत याची मुदत ८ जानेवारीपर्यंत करण्यात आल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.

Apang Mofat Riksha Vatap Yojana 2024 अर्ज प्रक्रिया करण्यासाठी अर्जदाराने खालील कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे.

  • अर्जदार फोटो 
  • अर्जदार स्वाक्षरी 
  • जात प्रमाणपत्र 
  • अधिवास प्रमाणपत्र 
  • पत्त्याचा पुरावा 
  • अपंगत्व प्रमाणपत्र 
  • UDID/ UDID प्रमाणपत्र 
  • ओळख पुरावा 
  • बँक पासबुकचे पहिले पान 
  • अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र                   

(नोंद.सदर योजना हे परभणी जिल्ह्यासाठी आहेत.)

मोदी आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी मिळणार तीन लाख रुपये