नोकरी, योजना, आर्थिक, शिक्षण आणि विमा यासंबंधी सर्व माहिती मोफत मिळवण्यासाठी आमच्यासोबत सामीसे जुंडे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

North Western Railway Apprentice Recruitment: 10 वी उत्तीर्ण असाल तर तब्बल 1,646 जागांसाठी सरकारी नोकरची मोठी उत्तम संधी , अर्ज करायला विसरु नका ! apply now

North Western Railway Apprentice Recruitment 2024. NWR- North Western Railway Recruitment 2024 (North Western Railway Bharti 2024) for 1646 Apprentice under the Apprenticeship Act 1961 for the year 2024

North Western Railway Apprentice Recruitment

Total: 1646 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: (1) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (2) ITI (इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मेसन/पाईप फिटर/फिटर/डिझेल मेकॅनिक/वेल्डर/M.M.T.M./टेक्निशियन/मशीनिस्ट)

वयाची अट: 10 फेब्रुवारी 2024 रोजी 15 ते 24 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: अजमेर, बीकानेर, जयपूर & जोधपूर

मोफत ई-रिक्षा साठी तुम्ही अर्ज केला का ?

Fee: General/OBC: ₹100/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2024  (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (PDf): पाहा

इथे क्लिक करून अर्ज करा : Apply Online 

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी , उद्या दुपारी 12.30 वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 4000 रुपयांचा हप्ता जमा होणार

Leave a Comment