नोकरी, योजना, आर्थिक, शिक्षण आणि विमा यासंबंधी सर्व माहिती मोफत मिळवण्यासाठी आमच्यासोबत सामीसे जुंडे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mahabharti advertisement 2024 : दहावी वरून तब्बल रिक्त जागेसाठी महाभरती check now

mahabharti advertisement

mahabharti advertisement: दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये ALP, ट्रेन्स मॅनेजर (गुड्स गार्ड) पदांच्या 1202 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 जून 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

वयाची अट : 18 ते 42 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर मध्ये नवीन पदांची भरती जाहीर

वेतनमान (Pay Scale) : (5200- 20200 with GP Rs.1900)/ Level-2 of 7th CPC

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी

आपल्या आवडत्या वस्तू कमी किमतीत खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Official Site : www.rrcser.co.in

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज appr-recruit.co.in/ या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 जून 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.ser.indianrailways.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात पाहा

Leave a Comment