WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा

Maharashtra Samaj Kalyan Department For Class B Post: समाज कल्याण विभागांमध्ये पदभरती 2024 , अर्ज करायला विसरु नका apply now

Maharashtra Samaj Kalyan Department For Class B Post

Maharashtra Samaj Kalyan Department For Class B Post महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत समाज कल्याण अधिकारी, गट-ब पदांच्या 22 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 जून 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

दहावी वरून तब्बल रिक्त जागेसाठी महाभरती

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in/candidate/login या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 जून 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.mpsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in

जाहिरात पाहा

2 thoughts on “Maharashtra Samaj Kalyan Department For Class B Post: समाज कल्याण विभागांमध्ये पदभरती 2024 , अर्ज करायला विसरु नका apply now”

Leave a Comment