MSEDCL RECRUITMENT 2024 : महावितरण अंतर्गत “या” रिक्त पदांसाठी भरती सुरु ; असा करा अर्ज !! apply now
MSEDCL RECRUITMENT 2024 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MahaDiscom), लातूर अंतर्गत “शिकाऊ अभियंता” पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (Mahavitaran Latur Bharti 2024) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. MSEDCL RECRUITMENT 2024 एकूण: 36 जागा पदांचे नाव – वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री , कोपा शैक्षणिक पात्रता : आयटीआय (ITI) 10वी उत्तीर्णांना … Read more