WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Indian post recruitment 2024 थेट पोस्ट ऑफिसमध्ये मेगा भरती , येथे करा अर्ज – apply now

Indian post recruitment 2024 भारतीय डाक विभागामध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

Indian post recruitment 2024

पदाचे नाव – ड्राइवर

एकूण जागा – 78 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून १० वी उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच उमेदवाराकडे हलके व जड वाहन चालविण्याचा परवाना असावा. तसेच उमेदवाराला किमान ३ वर्षांचा अनुभव असावा

होम गार्ड’ पदासाठी मेगाभरती सुरू १२ वी पास उमेदवारांना करिता येथे करा अर्ज

नोकरी करण्याचे ठिकाण – उत्तर प्रदेश

वयाची अट– अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे दरम्यान असावे.

पगार किती मिळणार : १९,९०० रुपये ते ६३,२००

परीक्षा फिस – अर्जासाठी १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

आरोग्य विभाग मध्ये रिक्त जागांसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका

निवड प्रक्रिया – स्टेज 1 साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना स्टेज II साठी उपस्थित राहावे लागेल. जे उमेदवार स्टेज II च्या प्रत्येक पेपरमध्ये पात्र ठरतील त्यांना अंतिम गुणवत्ता यादीमध्ये उपस्थित राहावे लागेल

असा करा अर्ज :

इच्छुक उमेदवार या पत्त्यावर पोस्टाने त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात. व्यवस्थापक (GRA), मेल मोटर सेवा कानपूर, GPO कंपाउंड, कानपूर- २०८००१ उत्तर प्रदेश.

अधिक माहितीसाठी, उमेदवार तपशीलवार सूचना पाहू शकतात. अधिसूचना तपासण्यासाठी येथे क्लिक करा.

जाहिरातयेथे क्लिक करा
वेबसाईटयेथे क्लिक करा

सर्व शासकीय योजनांची संपूर्ण माहिती मोफत मिळण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप ला सामील व्हा