Manvi hakka aayog
Manvi hakka aayog महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाने सेवानिवृत्त अधिकारी पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागित आहे. महाराष्ट्र मानवाधिकार आयोग भर्ती मंडळ, मुंबई यांनी जून 2024 च्या जाहिरातीत एकूण 06 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 9 जुलै 2024 आहे.
पदाचे नाव: सेवानिवृत्त अधिकारी (कक्ष अधिकारी, अधीक्षक, सहाय्यक आणि स्वीय सहाय्यक).
एकूण रिक्त पदे: 06 पदे.
वेतन/ मानधन: दरमहा रु. 9,300/- तेरु.34,800/- पर्यंत.
पोस्ट ऑफिसमध्ये नवीन भरती, जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल).
नोकरी ठिकाण: मुंबई.
वयोमर्यादा: 65 वर्षांपर्यंत.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 10 जून 2024.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जुलै 2024.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, हजारीमल सोमानी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर, मुंबई ४००००१.
आवेदन पाठवण्याचा ई–मेल पत्ता: do-mshrc@mah.gov.in
अधिकृत वेबसाईट – https://www.mshrc.gov.in/
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात व अधिकृत वेबसाईट भेट द्या
तुमच्या आवडत्या वस्तू कमी किंमतीत विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा