WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा

CAPF recruitment केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1526 जागांसाठी भरती apply now

CAPF recruitment

CAPF Recruitment: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1526 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.


⬛️ पदाचे नाव व पद संख्या :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1Assistant Sub-Inspector (Stenographer)1283
2Head Constable (Ministerial)243
 एकूण पदसंख्या 1536

मानवी हक्क आयोग मध्ये विविध रिक्त पदांची महाभरती, अर्ज करायला विसरु नका

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1Assistant Sub-Inspector (Stenographer)CRPF21
BSF17
ITBP56
CISF146
SSB3
2Head Constable (Ministerial)CRPF282
BSF302
ITBP163
CISF496
SSB5
AR35
  एकूण पदसंख्या 1526

⬛️ शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1 :  (1) 12वी उत्तीर्ण @ 80 श.प्र.मि. लिप्यंतरण (संगणकावर 50 मिनिटे इंग्रजी – 65 मिनिटे – हिंदी)
पद क्र.2 :  (1) 12 वी उत्तीर्ण  (2) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

💰 परीक्षा शुल्कGeneral / OBC : रु. 100/-
SC / ST /  महिला : फी नाही
 ◼ वयोमर्यादा 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 25 वर्षे 
SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट
🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज करण्याची तारीख 08 जुलै 2024
📑 जाहिरात PDFClick Here
🌐 अधिकृत वेबसाईटClick Here
🔗 ऑनलाईन अर्ज Click Here