Arogya Vibhag Bharti 2024
Arogya Vibhag Bharti 2024 Maharashtra Public Health Department Recruitment for 1729 Medical Officer Posts
Total: 1729 जागा
थेट पोस्ट ऑफिसमध्ये मेगा भरती , येथे करा अर्ज
पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी गट-अ
शैक्षणिक पात्रता:
- वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य.
- वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य.
वयाची अट: 31 जानेवारी 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग: ₹700/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)
शासकीय नौकरी भरती & योजना WhatsApp Group Join आमच्या ग्रुपला सामील व्हा मोफत माहिती साठी Join now