WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Xerox shilai mashin application 2024 : अनुदानावर मोफत मिळणार झेरॉक्स मशीन,शिलाई मशीन apply now

Xerox shilai mashin application

Xerox shilai mashin application 100 टक्के अनुदानावर मिळणार झेरॉक्स मशीन,शिलाई मशीन Xerox shilai mashin application

UPSC मार्फत कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1930 जागांसाठी भरती

Xerox shilai mashin application समाजकल्याण विभागाच्या वतीने 100 टक्के अनुदानावर शिलाई मशीनसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पात्र अर्जदारांना सरकारच्या वतीने 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करण्याची विनंती करण्यात आली आहे. तुम्हाला 100 टक्के सबसिडी आणि झेरॉक्स मशीन हवी असल्यास त्वरित अर्ज सबमिट करा.

सध्या बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद योजना 2024 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय करा.

हि कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत

जातीचा दाखला, अपंगत्वाचा दाखला, आधार कार्ड, पॅनकार्ड, रहिवासी दाखला, ग्रामसभेचा ठराव, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी आवश्यक आहेत

लाभार्थी मागासवर्गीय किंवा दिव्यांग असावा, १८ ते ६० वर्षातील असणे गरजेचे आहे, वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असणेही गरजेचे आहे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात अर्ज सादर करावा लागेल.

तुम्ही ३१ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करू शकता. त्यानंतरच्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुमचा अर्ज ताबडतोब सबमिट करा जेणेकरून तुम्हाला शिलाई मशीन किंवा झेरॉक्स मशीन मिळू शकेल.

इथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती

रेल्वे विभागात भरती थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी, दहावी पास करिता

महीला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती