WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Xerox shilai mashin application 2024: १००% अनुदानावर मोफत मिळणार झेरॉक्स मशीन,शिलाई मशीन अर्ज करण्याची शेवटची तारीख apply now

Xerox shilai mashin application 2024

Xerox shilai mashin application 2024 100 टक्के अनुदानावर मिळणार झेरॉक्स मशीन,शिलाई मशीन Xerox shilai mashin application

Xerox shilai mashin application समाजकल्याण विभागाच्या वतीने 100 टक्के अनुदानावर शिलाई मशीनसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पात्र अर्जदारांना सरकारच्या वतीने 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करण्याची विनंती करण्यात आली आहे. तुम्हाला 100 टक्के सबसिडी आणि झेरॉक्स मशीन हवी असल्यास त्वरित अर्ज सबमिट करा.

सध्या बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद योजना 2024 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय करा.

📣👉झेरॉक्स व शिलाई मशीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

टीप: सदर योजना हि सध्या फक्त जालना जिल्ह्या साठी आहेत..

1 thought on “Xerox shilai mashin application 2024: १००% अनुदानावर मोफत मिळणार झेरॉक्स मशीन,शिलाई मशीन अर्ज करण्याची शेवटची तारीख apply now”

Leave a Comment