WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा

Vidyut Sahayak 2024 : महावितरण मध्ये तब्बल 05347 पदांची महाभरती apply now

Vidyut Sahayak 2024

Vidyut Sahayak 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत “विद्युत सहाय्यक” पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाईन करण्याची लिंक सुरु झाली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024  20 मे 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता: (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)  (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician / Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician / Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

मॅनेजर, कॅशिअर, पिग्मी एजंट, क्लर्क, शिपाई पदावर मोठी भरती, लगेच करा आवेदन

वयाची अट: 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

Fee: खुला प्रवर्ग: ₹250/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/- ]

Online अर्ज: Apply Online

या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल. सविस्तर निवेदन / सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात येईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

जाहिरात : पाहा