Crop Insurance Vitaran 2024: पिक विमा मंजूर; सर्व जिल्ह्यांचे पिक विमा वितरणास होणार सुरुवात Check now

Crop Insurance Vitaran 2024

Crop Insurance Vitaran 2024 Crop Insurance Vitaran 2024: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कृषी विम्याची रक्कम आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. अलिकडच्या काळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे पीक विम्याच्या रकमेसाठी खटला सुरू होता. राज्य सरकारने यावर लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांना … Read more