PMKVY 4.0 Free Training : PM कौशल विकास योजना 4.0 मध्ये 8000 रुपये दरमहा मिळतील, संपूर्ण माहिती येथे पहा check here
PMKVY 4.0 Free Training PMKVY 4.0 Free Training : देशातील लाखो बेरोजगार तरुणांना मदत देण्यासाठी पंतप्रधानांनी पंतप्रधान कौशल विकास योजना सुरू केली आहे. या योजनेचा चौथा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. या योजनेंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना दरमहा 8000 रुपयांपर्यंत भत्ता दिला जाईल. तुम्हालाही PM कौशल्य विकास योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. PMKVY … Read more