RPF Bharti 2024 : 4660 जागांसाठी रेल्वे सुरक्षा दलात भरती apply now

rpf recruitment 2024

RPF Bharti 2024 RPF Bharti 2024 अंतर्गत “RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) RPF कॉन्स्टेबल (Constable) ” पदांच्या एकूण 4660 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु होतील करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024 आहे एकूण: 4660 जागा बँकेत भरतीला सुरूवात, अर्ज करा आणि मिळवा नोकरी शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.पद क्र.2: … Read more