PM Surya ghar yojana 2024: मिळवा 300 युनिट वीज मोफत पहा संपूर्ण माहिती apply now

PM Surya ghar yojana 2024

PM Surya ghar yojana 2024 PM Surya ghar yojana 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या श्री राम मंदिरात प्रार्थनेनंतर परतताना पीएम सूर्योदय योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 300 युनिट मोफत वीज दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ देशभरातील एक कोटी वीज ग्राहकांना मिळणार आहे. मंगळवार 13-02-2024 रोजी पंतप्रधान … Read more