महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET ऑनलाईन पुर्व तयारीसाठी मोफत टॅब व रोज 6 जीबी डाटा मोफत

MHT-CET/JEE/NEET

MHT-CET/JEE/NEET MHT-CET/JEE/NEET: महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती – विमुक्त जमाती तसेच विशेष मागास  प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE / NEET / MHT-CET Batch 2026 करिता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. त्याकरिता इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB / Day इंटरनेट डाटा पुरविण्यात … Read more