Mahavitaran Bharti 2024: 5347 रिक्त जागांसाठी भरती सुरू; दहावी वरून लगेच करा अर्ज apply now

Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024 Mahavitaran Bharti 2024 :महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत “विद्युत सहाय्यक” पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाईन करण्याची लिंक सुरु झाली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२४ आहे. थेट भरती, त्वरित अर्ज करा पगार 81,000 हजार पदसंख्या –  5347 जागा पदाचे नाव:  … Read more