MSRTC : एसटी महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती

MSRTC

MSRTC MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 256 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून  2024 आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड नवीन पदांसाठी भरती शैक्षणिक पात्रता – 10th, ITI अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवार: रु. 500/- मागासवर्गीय उमेदवार: रु. 250/- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत … Read more