Maharashtra Budget 2024: महाराष्ट्र राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प!

Maharashtra Budget 2024

Maharashtra Budget 2024 Maharashtra Budget 2024 : अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प (Maharashtra Assembly Interim Budget Session 2024) सादर केला आहे. या दरम्यान अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकरी, मजूर, महिला, आदिवासी, अल्पसंख्याक, विद्यार्थी, तरुण, मागासवर्गीय,  उद्योजक, व्यापारी अशा सर्व घटकांना या अर्थसंकल्पातून न्याय आणि विकासाची संधी … Read more