Health plan 2024: नर्सिंग सहाय्यक, अधिकारी , फार्मासिस्ट, तंत्रज्ञ ,लिपिक , परिचर पदांकरिता मोठी पद भरती ! apply now

Health plan

Health plan Health plan माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत “दंत अधिकारी, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, डेंटल हायजिनिस्ट / सहाय्यक / तंत्रज्ञ, लिपिक, महिला परिचर” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी … Read more