blue aadhar card 2024 : निळे आधार कार्ड कसे काढायचे check here
blue aadhar card Blue Aadhar Card : आपल्या भारत देशात आधार कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आहे. आपण भारताचे नागरिक सरकारी तसेच गैर-सरकारी कारणांसाठी अनेक ठिकाणी आयडी प्रूफ म्हणून या आधारकार्डचा वापर करीत असतो. आता 5 वर्षांखालील मुलांसाठी देखील आधार कार्ड बनवले जात आहे, त्याला ब्लू आधार कार्ड असे म्हटले जाते. हे ब्लू आधार … Read more