WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

SSC Job Vacancy 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन पदाच्या 2049 जागा , APLY NOW

SSC Job

SSC Job: Staff selection commission (SSC) केंद्र शासन अंतर्गत स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये दहावी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. SSC मध्ये विविध पदासाठी एकूण 2049 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

स्टँड अप इंडिया लोन स्कीम 2024, APPLY NOW

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये विविध पदाच्या 2049 जागा दहावी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये अटेंडंट, मेडिकल अटेंडंट, वैद्यकीय अधिकारी महिला, नर्सिंग ऑफिसर, फार्मासिस्ट, अकाउंटंट, फिल्डमन, प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर, इंजिनियर, स्टॉकमन, सुपरवायझर, फिजिओथेरपीस्ट, स्टाफ कार ड्रायव्हर,  ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, क्लर्क, कॅन्टीन परिचर, यासह इतर विविध पदांच्या एकूण 2049 जागांसाठी भरती निघाली आहे. Job SSC Job

ही पदे केंद्र शासन अंतर्गत असून भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा दिनांक व कालावधी:- दिनांक 26/2/2024 ते दिनांक 18/3/2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येतील.

संगणक आधारित परीक्षेचा दिनांक (Computer based examination date) :- 6 ते 8 मे 2024

अर्ज भरत असताना काही अडचण उद्भवल्यास टोल फ्री हेल्पलाइन नंबर :- 18003093063

सेंट्रल बँक ऑफ इंडिया 3000 पदांकरिता मोठी भरती सुरू

एससी, एसटी, उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये पाच वर्षाची शिथिलता आहे तर ओबीसी उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये तीन वर्षाची शिथिलता आहे. SSC Job

Staff selection commission भरतीसाठी परीक्षा शुल्क 

परीक्षा शुल्क रुपये शंभर आहे. परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने यूपीआय, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड द्वारेच स्वीकारले जाणार आहेत. महिला उमेदवार एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, उमेदवारांना परीक्षा शुल्क भरण्या पासून सूट आहे. Job SSC Job

सविस्तर जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “SSC Job Vacancy 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन पदाच्या 2049 जागा , APLY NOW”

Leave a Comment