नोकरी, योजना, आर्थिक, शिक्षण आणि विमा यासंबंधी सर्व माहिती मोफत मिळवण्यासाठी आमच्यासोबत सामीसे जुंडे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samaj kalyan MPSC Group B Bharti 2024: समाज कल्याण विभागांमध्ये रिक्त पदांची महाभरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती !

Samaj kalyan MPSC Group B Bharti 2024

Samaj kalyan MPSC Group B Bharti 2024:  MPSC Group B (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the posts of “Other Backward Bahujan Welfare Officer, Group-B”. There are total of 22 vacancies are available to fill posts. Eligible and interested candidates can apply before the last date. Applications will start from 12th of June 2024. Also, the last date to apply is 26th of June 2024.

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 158 जागांसाठी भरती

Samaj kalyan महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३१ जागा
इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जून २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

वरील भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे, अर्ज अंतिम तारखेपूर्वी करावा. अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास, अर्ज अपात्र ठरविला जाईल. संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. अर्ज 12 जून 2024 पासून सुरू होतील. तसेच, अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून 2024 आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या आवडत्या वस्तू खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment