WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा

 Railway Notification 2024 : रेल्वेत महाभरती लगेच करा अर्ज apply now

Railway Notification

Railway Notification South Eastern Railway invites applications from eligible candidates for 1202 posts of ALP, Train Manager (Goods Guard) and the last date for online application is 12 June 2024.  Please see advertisement for detailed information.

Railway Notification दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये ALP, ट्रेन्स मॅनेजर (गुड्स गार्ड) पदांच्या 1202 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 जून 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

ड्रायव्हर पदांच्या जागेसाठी महाभरती येथे करा अर्ज

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वयाची अट : 18 ते 42 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : (5200- 20200 with GP Rs.1900)/ Level-2 of 7th CPC

ऑनलाईन (Apply Online) अर्ज  करण्यासाठी खाली दिलेल्या बटन ला क्लिक करा: 

Official Site : www.rrcser.co.in

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज appr-recruit.co.in/ या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 जून 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.ser.indianrailways.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.