WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Rail Wheel Factory recruitment 2024: रेल्वे विभागात भरती थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी, दहावी पास करिता apply now

Rail Wheel Factory recruitment 2024

Rail Wheel Factory recruitment 2024 रेल व्हील फॅक्टरी अंतर्गत “शिक्षक” पदांच्या एकूण 192 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे.

अनुदानावर मोफत मिळणार झेरॉक्स मशीन,शिलाई मशीन

पदाचे नाव

शिक्षक

पदसंख्या 

192 जागा

शैक्षणिक पात्रता 

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा 

15 ते 24 वर्षे

अर्ज शुल्क

रु.१००/-

अर्ज पद्धती

ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता

प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी, कार्मिक विभाग, रेल व्हील फॅक्टरी, येलाहंका, बंगलोर- 560064

अर्ज करण्याची शेवटची तारीख

22 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट – https://rwf.indianrailways.gov.in/

अॅप्रेंटिस पदासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा :
पत्ता – प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी, कार्मिक विभाग, रेल व्हील फॅक्टरी, येलाहंका, बंगळूरु- ५६००६४.
इच्छुक उमेदवाराने अर्ज अंतिम तारखेआधी पाठवावा.
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही २२ मार्च २०२४ अशी आहे.

वर नमूद केलेल्या अॅप्रेंटिस पदासंबंधीची अधिक माहिती हवी असल्यास रेल व्हील फॅक्टरीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचून घ्यावी. वेबसाइट व अधिसूचना वर नमूद केलेली आहे.

 PDF जाहिरातClick Hear
 अधिकृत वेबसाईटhttps://rwf.indianrailways.gov.in/

आता मिळवा मोफत वीज येथे करा अर्ज

2 thoughts on “Rail Wheel Factory recruitment 2024: रेल्वे विभागात भरती थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी, दहावी पास करिता apply now”

Leave a Comment