WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Police Bharti 2024 : पोलीस भरती 2024, असे करा अर्ज APPLY NOW Gadchiroli Police Bharti 2024

Police Bharti 2024

Gadchiroli Police Bharti 2024 गडचिरोली पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या एकूण ७४२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज ५ मार्च २०२४ पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे

सेंट्रल बँक ऑफ इंडिया 3000 पदांकरिता मोठी Gadchiroli Police Bharti 2024भरती सुरू

पदाचे नाव –

पोलीस शिपाई,

पद संख्या –

७४२ जागा

शैक्षणिक पात्रता 

12 वी पास 

Gadchiroli Police Bharti 2024

वयाची अट: 

खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे

राज्य सहकारी बँकेत भरतीला सुरूवात

अर्ज शुल्क –

  • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
  • मागास प्रवर्ग: रु. 350 /-

वेतनमान (Pay Scale) : 

नियमानुसार.

नोकरी ठिकाण : 

गडचिरोली (महाराष्ट्र)

अर्जास सुरुवात :

 05 मार्च 2024

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात : येथे क्लिक करा

Official Site : www.gadchirolicitypolice.gov.in.

महाराष्ट्र कारागृह विभाग जेल कॉन्स्टेबल 1800 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा