नोकरी, योजना, आर्थिक, शिक्षण आणि विमा यासंबंधी सर्व माहिती मोफत मिळवण्यासाठी आमच्यासोबत सामीसे जुंडे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PGCIL Recruitment: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 435 जागांसाठी भरती

PGCIL Recruitment

PGCIL Recruitment पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 435 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

◼ शैक्षणिक पात्रता संबंधित विषयात B.E./ B.Tec (Engg.) / B.Sc (60% गुण आवश्यक) + GATE 2024
◼ वयोमर्यादा31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 28 वर्षे
SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट
💰 परीक्षा शुल्कGeneral/OBC : रु. 500/- 
SC/ST/PWD/ExSM : फी नाही
🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज करण्याची शेवटची तारीख04 जुलै 2024

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 518 जागांसाठी भरती

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या :

पद क्रपदाचे नावपद संख्या
1Engineer Trainee -Electrical331
Engineer Traine – Civil53
Engineer Traine – Computer Science37
Engineer Traine – Electronics14
  एकूण पद संख्या435
📑 जाहिरात PDFClick Here
🌐 अधिकृत वेबसाईटClick Here
🔗 ऑनलाईन अर्जClick Here

Leave a Comment