WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा

PCMC Shikshak :मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळेत सहाय्यक शिक्षकांची महाभरती, लगेच करा अर्ज ! apply now

PCMC Shikshak

PCMC Shikshak पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “सहाय्यक शिक्षक” पदांच्या एकूण 103 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 12 जून 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 220 जागांसाठी भरती

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे १८ (वल्लभनगर एस.टी. स्थानकाजवळ)

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 12 जून 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात बघावी

तुमच्या आवडत्या वस्तू कमी किंमतीत विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “PCMC Shikshak :मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळेत सहाय्यक शिक्षकांची महाभरती, लगेच करा अर्ज ! apply now”

Leave a Comment