नोकरी, योजना, आर्थिक, शिक्षण आणि विमा यासंबंधी सर्व माहिती मोफत मिळवण्यासाठी आमच्यासोबत सामीसे जुंडे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ordnance Factory Chandrapur चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 140 जागांसाठी भरती

Ordnance Factory Chandrapur

Ordnance Factory Chandrapur : चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 140 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नावव पदसंख्या :

पद क्रपदाचे नावपद संख्या
1पदवीधर अप्रेंटिस (Graduate Engineers)45
2पदवीधर अप्रेंटिस (General Streams)45
3टेक्निशियन अप्रेंटिस (Diploma Holders)50
  एकूण पद संख्या140

बँक ऑफ बडोदा मध्ये 627 जागांसाठी भरती

◼ शैक्षणिक पात्रता :

पद क्र. 1 : Engineering Degree (Mechanical / Electrical / Civil)
पद क्र. 2 : B.Sc/B.Com/BCA
पद क्र. 3 : Engineering Diploma (Mechanical / Electrical / Civil)

◼ वयोमर्यादाकिमान 14 वर्षे
💰 परीक्षा शुल्कफी नाही
🌍 नोकरी ठिकाणचंद्रपूर
🌐 अर्ज पद्धतऑफलाईन 
🕔अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख20 जुलै 2024
◼ अर्ज पाठविण्याचा पत्ताThe General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur – Maharashtra 442501
◼ जाहिरात PDFClick Here
◼ अर्ज नमुनाClick Here

Leave a Comment