नोकरी, योजना, आर्थिक, शिक्षण आणि विमा यासंबंधी सर्व माहिती मोफत मिळवण्यासाठी आमच्यासोबत सामीसे जुंडे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ordnance Factory Bhandara भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 158 जागांसाठी भरती

Ordnance Factory Bhandara

(Ordnance Factory Bhandara) भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 158 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या :

पद क्रपदाचे नावपद संख्या
1Tenure Based DBW158
  एकूण पद संख्या158

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मध्ये विविध रिक्त जागेसाठी मेगाभरती

◼ शैक्षणिक पात्रता :

ऑर्डनन्स फॅक्टरीजमधील AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी शिकाऊ उमेदवार आणि सरकारी/खाजगी संस्थेतील AOCP ट्रेड (NCTVT) उमेदवार आणि सरकारी ITI मधील AOCP (NCTVT) असलेले उमेदवार 

◼ वयोमर्यादा15 जुलै 2024 रोजी 18 ते 35 वर्षे
SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट
💰 परीक्षा शुल्कफी नाही
🌍 नोकरी ठिकाणभंडारा
🌐 अर्ज क. पद्धतऑफलाईन 
🕔 अर्ज पो शे. तारीख 15 जुलै 2024
◼ अर्ज पाठविण्याचा पत्ताThe Chief General Manager, Ordnance Factory Bhandara, Dist : Bhandara Maharashtra-441906
◼ जाहिरात PDFClick Here
◼ अर्ज नमुनाClick Here

आपल्या आवडत्या वस्तू खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment