WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा

NMDC Limited Apprentice Recruitment 2024 :राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत भरती apply now

NMDC Limited Apprentice Recruitment

 NMDC Limited Apprentice Recruitment 2024: राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदनिहाय पात्र उमेदवारांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहावे.

NMDC Limited Apprentice Recruitment राष्ट्रीय खनिज विकास महामंडळात विविध पदांच्या १९३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखतीची तारीख १५ ते २६ एप्रिल २०२४ आहे. कृपया तपशीलवार माहितीसाठी जाहिरात पहा.

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवारांनी दिनांक 15 ते 26 एप्रिल 2024 (पदांनुसार) रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.nmdc.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

भरले जाणारे पद –

  1. ट्रेड अप्रेंटिस
  2. टेक्निशियन ॲप्रेंटिस
  3. ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस

पद संख्या – १९३ पदे

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 15 ते 26 एप्रिल 2024 (पदांनुसार )

मुलाखतीचा पत्ता – बैला क्लब आणि प्रशिक्षण संस्था, B.I.O.M, किरंदुल कॉम्प्लेक्स, किरंदुल, जिल्हा-दंतेवाडा, (C.G.)-494556

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

महत्वाची माहिती:

या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होईल.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.
मुलाखतीचे ठिकाण: बैला क्लब आणि प्रशिक्षण संस्था, B.I.O.M, किरंदुल कॉम्प्लेक्स, किरंदुल, जिल्हा-दंतेवाडा, (C.G.) – 494556.
मुलाखतीची तारीख 15 ते 26 एप्रिल 2024 आहे.
मुलाखतीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता स्वीकारला जाणार नाही.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखतीसाठी हजर राहावे.
उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित राहणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

मिळवा 300 युनिट वीज मोफत पहा संपूर्ण माहिती