WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

NHM Pune Recruitment 2024: आरोग्य विभागात मेगा भरती लगेच करा अर्ज apply now

NHM Pune Recruitment 2024

NHM Pune Recruitment 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे येथे विविध पदांच्या २७१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ मार्च २०२४ आहे. तपशिलवार माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

पदाचे नाव: 

वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर

बँकेत भरतीला सुरूवात, अर्ज करा आणि मिळवा नोकरी

एकूण रिक्त पदे:

271 पदे

वयाची अट :

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 70 वर्षे
वैद्यकीय अधिकारी (BAMS) व इतर पदे – 38 वर्षे [राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट]

शैक्षणिक पात्रता: 

12वी पास, MBBS, BAMS, GNM/BSc नर्सिंग, ग्रॅज्युएशन / मास्टर्स / पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा

नोकरी ठिकाण: 

पुणे

अर्ज करण्याची पद्धत: 

ऑनलाइन

वेतनमान (Pay Scale) : 

18,000/- रुपये ते 60,000/- रुपये.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

26 मार्च 2024

ऑनलाईन (Apply Online) अर्ज :

 येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) :

जाहिरात 01) – येथे क्लिक करा
जाहिरात 02) – येथे क्लिक करा

राज्यात 43 तालुक्यांना दुष्काळग्रस्त अनुदान मंजूर