WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा

Mumbai Notification: मुंबईत नोकरी करण्याची संधी; तब्बल 65000 हजार रुपये मिळणार पगार apply now

Mumbai Notification

 Mumbai Notification टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS),  मुंबई अंतर्गत “क्षेत्र अन्वेषक, प्रकल्प अधिकारी, संशोधन सहयोगी” पदांच्या  एकूण 68 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2024 आहे.

पदाचे नाव – क्षेत्र अन्वेषक

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती

शैक्षणिक पात्रता – Masters Degree, M.Phil

पदाचे नाव – प्रकल्प अधिकारी

शैक्षणिक पात्रता – Degree, Masters Degree

पदाचे नाव – संशोधन सहयोगी

शैक्षणिक पात्रता – Degree, Masters Degree

अधिकृत वेबसाईट – https://www.tiss.edu/

वरील पदांसाठी अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जून 2024 आहे. उशीरा आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज/अर्ज सरसकट नाकारले जातील. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

जाहिरात पहा

तुमच्या आवडत्या वस्तू कमी किंमतीत विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “Mumbai Notification: मुंबईत नोकरी करण्याची संधी; तब्बल 65000 हजार रुपये मिळणार पगार apply now”

Leave a Comment