WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

mother name mandatory in Maharashtra: आता शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक करण्याबाबत check now new guidelines 2024

mother name mandatory in Maharashtra

mother name mandatory in Maharashtra: वीद्यार्थ्यांची शैक्षनिक कागदपत्रे, महसूली दस्तऐवज, जन्म व मृत्यू नोंदी दाखला, सेवापुस्तक, विविध परीक्षाांची आवेदन पत्रे इत्यादी शासकीय दस्तऐवजाांमध्ये आईचे नाव वेगळ्या स्तांभामध्ये दर्शविण्यात येते.

RTE साठी प्रवेश सुरु तुम्ही कधीपर्यंत नोंदणी करू शकता?

तथापी , महिलाांना पुरुषाांबरोबर समानतेची वागनुक देण्यासाठी तसेच समाजामध्ये महिलाांप्रती सन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच एकल पालक महिला याांची सांतती (अनौरस सांतती) याांना देखील समाजामध्ये ताठ मानाने जगण्यासाठी शासकीय दस्तावेज मध्ये उमेदवाराचे नाव आईचे नाव नांतर वडीलाांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंदहवण्याचे बांधनकारक करण्याबाबतचा धोरणात्हमक निर्णय घेण्याची बाब शासनाच्या वीचाराधीन होती.

खालील शासकीय दस्तऐवजाांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तांभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाांव आईचे नाव नांतर वडीलाांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंदवण्याचे बांधनकारक करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर शासन हनर्णय दिनांक 0१ मे, 2024 नांतर जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू राहील:-

  1. जन्म दाखला
  2. शाळा प्रवेश आवेदनपत्र
  3. सवण शैक्षहर्क कागदपत्रे
  4. जहमनीचा सातबारा, प्रॉपर्टीचे सवण कागदपत्रे
  5. शासकीय/निमशासकीय कमणचाऱयाांचे सेवा पुस्तक
  6. सर्व शासकीय/निमशासकीय कमणचाऱयाांच्या सॅलरी स्लीपमध्ये(वेतन चीठ्ठी)
  7. शीधावाटप पत्रिका (रेशनकार्ड)
  8. मृत्यु दाखला

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, 1 मे 2014 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्यांना अर्जदाराचे पहिले नाव त्यानंतर आईचे नाव आणि नंतर वडिलांचे नाव आणि आडनाव नमूद करावे लागेल.

महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे की 1 मे किंवा त्यानंतर जन्मलेल्यांना त्यांची नावे वरील नमुन्यात शाळा, परीक्षा प्रमाणपत्रे, पे स्लिप आणि महसूल दस्तऐवजांसाठी नोंदवावी लागतील. mother name mandatory in Maharashtra

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला जन्म किंवा मृत्यू नोंदणीमध्ये आईचे नाव देखील समाविष्ट करता येईल का याबाबत केंद्राशी सल्लामसलत करण्यास सांगितले आहे.

विवाहित महिलांच्या बाबतीत, महिलेच्या नावानंतर तिच्या पतीचे नाव आणि आडनाव अशी विद्यमान व्यवस्था सुरू ठेवण्यास परवानगी असेल.

अधिकृत GR Download करण्यासाठी येथे क्लीक करा

1 thought on “mother name mandatory in Maharashtra: आता शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक करण्याबाबत check now new guidelines 2024”

Leave a Comment