WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा

megabharti notification 2024 : शिक्षक , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई ,संगणक शिक्षक इ. पदांसाठी महाभरती ! apply now

megabharti notification

megabharti notification रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल द्वारे “मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहाय्यक. शिक्षक, शारीरिक शिक्षक, संगणक शिक्षक, रेखाचित्र, ग्रंथपाल, लिपिक, शिपाई, दै., सहाय्यक. शिक्षक” पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 01 जून 2024 आहे.

एस.टी महामंडळ मध्ये रिक्त पदांची भरती

मुलाखतीचा पत्ता – आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा ता. जिल्हा. सातारा पिन कोड-415001

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात वाचावी

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहतील. मुलाखतीची तारीख 01 जून 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा

2 thoughts on “megabharti notification 2024 : शिक्षक , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई ,संगणक शिक्षक इ. पदांसाठी महाभरती ! apply now”

Leave a Comment