WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

MCGM Bharti 2024 : ‘या’ रिक्त पदांकरीता थेट भरती, त्वरित अर्ज करा पगार 81,000 हजार apply now

Table of Contents

MCGM Bharti 2024

MCGM Bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे मानव संसाधन समन्वयक पदांच्या 38 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 106 जागांसाठी भरती

पदसंख्या – ३८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे असावे

अर्ज शुल्क –

खुला प्रवर्ग – १००० रुपये.
मागासवर्गीय प्रवर्ग – ९०० रुपये.

शैक्षणिक पात्रता :

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.
किंवा
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकीमधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.

पगार : निवड झालेल्या उमेदवारांना २५,५०० ते ८१,१०० रुपये पगार असणार आहे.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.portal.mcgm.gov.in

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज दिलेल्या संबंधित लिंकवर सादर करावा. अर्जामध्ये सर्व आवश्यक गोष्टींची संपूर्ण माहिती द्या, नाही तर अर्ज नाकारले जातील. अशा प्रकारे उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.

5347 रिक्त जागांसाठी भरती सुरू; दहावी वरून लगेच करा अर्ज

2 thoughts on “MCGM Bharti 2024 : ‘या’ रिक्त पदांकरीता थेट भरती, त्वरित अर्ज करा पगार 81,000 हजार apply now”

Leave a Comment