नोकरी, योजना, आर्थिक, शिक्षण आणि विमा यासंबंधी सर्व माहिती मोफत मिळवण्यासाठी आमच्यासोबत सामीसे जुंडे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahila Bal Vikas Vibhag: शेवटची तारीख, बालवाडी रिक्त पदांसाठी भरती, apply now

Mahila Bal Vikas Vibhag

Mahila Bal Vikas Vibhag कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे येथे बालवाडी शिक्षक, बालवाडी आया पदांच्या 11 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 28 जून 2024 रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

नर्स पदाकरिता महाभरती जाहीर

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
बालवाडी शिक्षक(i) 10वी उत्तीर्ण     (ii) बालवाडी कोर्स   (iii)  02 वर्षे अनुभव
बालवाडी आया(i) 4थी उत्तीर्ण  (ii)  02 वर्षे अनुभव

वयाची अट: 18 वर्षे आणि वरील

वेतनमान (Pay Scale) : 4,000/- रुपये ते 6,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : देहू रोड, पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे- 412101.

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवारांनी दिनांक 28 जून 2024 रोजी सकाळी 09:00 ते 10:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.dehuroad.cantt.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

आपल्या आवडत्या वस्तू खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment