WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा

Mahavitaran bharti। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये 6222 जागांसाठी भरती (मुदतवाद)

Mahavitaran bharti

Mahavitaran bharti: । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये 6222 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या 

जाहिरात क्र  पद क्र.  पदाचे नाव पद संख्या 
5/2023 01कनिष्ठ सहाय्यक (लेखा)468
 6/2023  02विद्युत सहाय्यक       5347 
7/2023 03पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (वितरण)281
7/2023 04पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (सिव्हिल)40
 8/2023 05डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी (वितरण)51
  8/2023 06डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी सिव्हिल)35
  एकूण पद संख्या6222

सीमा सुरक्षा दलात 162 जागांसाठी भरती

⬛️ शैक्षणिक पात्रता :

पद क्र. 1 : (1) B.Com / BMS / BBA (2) MSCIT किंवा ICWA किंवा CA किंवा Tally  किंवा समतुल्य

पद क्र. 2 : (1) 10 + 2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10 वी)  (2) ITI Electrician / Wireman किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेलेElectrician / Wireman अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

पद क्र. 3 : Electrical इंजिनिअरिंग पदवी

पद क्र. 4 : Civil इंजिनिअरिंग पदवी

पद क्र. 5 : Electrical इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र. 6 : Civil इंजिनिअरिंग डिप्लोमा

💰 परीक्षा शुल्क :

पद क्र. 1,3,4,5 & 6 : खुला प्रवर्ग : रु. 500/- , मागासवर्गीय : रु. 250/-  

पद क्र. 2 : खुला प्रवर्ग : रु. 250/- , मागासवर्गीय : रु. 125/-  

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज क .शे. तारीख20 मे 2024  20 जून 2024

तुमच्या आवडत्या वस्तू कमी किंमतीत विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा

 GR PDF 
📄 पद क्र – 1Click Here
📄 पद क्र – 2Click Here
📄 पद क्र – 3 & 4Click Here
📄 पद क्र – 5 & 6 Click Here 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “Mahavitaran bharti। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये 6222 जागांसाठी भरती (मुदतवाद)”

Leave a Comment