WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Mahavitaran Bharti 2024: 5347 रिक्त जागांसाठी भरती सुरू; दहावी वरून लगेच करा अर्ज apply now

Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024 :महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत “विद्युत सहाय्यक” पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाईन करण्याची लिंक सुरु झाली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२४ आहे.

थेट भरती, त्वरित अर्ज करा पगार 81,000 हजार

पदसंख्या –

 5347 जागा

पदाचे नाव: 

विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)

शैक्षणिक पात्रता: 

(i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)  (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician / Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician / Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

वयाची अट: 

29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: 

संपूर्ण महाराष्ट्र

Fee: 

खुला प्रवर्ग: ₹250/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/- ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

20 मार्च 2024

परीक्षा (Online): 

फेब्रुवारी/मार्च 2024

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online

UPSC मार्फत कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1930 जागांसाठी भरती

2 thoughts on “Mahavitaran Bharti 2024: 5347 रिक्त जागांसाठी भरती सुरू; दहावी वरून लगेच करा अर्ज apply now”

Leave a Comment