WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Maharashtra Teacher Recruitment 2024 महाराष्ट्र शिक्षण विभागामध्ये 200 जागांसाठी भरती, लगेच करा अर्ज apply now

Maharashtra Teacher Recruitment 2024

Maharashtra Teacher Recruitment 2024 महाराष्ट्र शिक्षण विभाग अंतर्गत “स्वयंसेवक (Volunteer) पदांच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 01 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.

खूशखबर ! रेल्वे मध्ये तब्बल 4660 पदांची भरती जाहीर

शैक्षणिक पात्रता – १० वी पास / कोणत्याही शाखेचा पदवीधर (B.A./B.Sc./B.com) And (D.ed/A.T.D./B.ed./B.ped./M.S.W./B.S.W.) अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिकृत वेबसाईट – https://education.maharashtra.gov.in/

जाहिरात पहा

या पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास, अर्ज अपात्र ठरविला जाईल. अर्जदारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत. अर्ज 01 एप्रिल 2024 पासून सुरू होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा. Maharashtra Teacher Recruitment 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र तळणी, विश्वनाथ विद्यालया शेजारी शिरपूर रोड, तळणी ता. मंठा जि. जालना

या तारखेपासून सुरु आरटीई प्रवेश प्रक्रिया, प्रवेशाच्या क्षमतेत सुद्धा वाढ

2 thoughts on “Maharashtra Teacher Recruitment 2024 महाराष्ट्र शिक्षण विभागामध्ये 200 जागांसाठी भरती, लगेच करा अर्ज apply now”

Leave a Comment