WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Maharashtra Constable Recruitment 2024 : महाराष्ट्र कारागृह विभाग जेल कॉन्स्टेबल 1800 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा  apply now

Maharashtra Constable Recruitment 2024

Maharashtra Constable Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग, कारागृह शिपाई भरती सन २०२२-२०२३ पश्चिम विभाग, पुणे महाराष्ट्र कारागृह शिपाई (सेकाप्रवेश) नियम, २०११ व त्यानंतर सासनाने वेळोवेळी आनि दि. १५/०१/२०१६ আ आदेशानुसार केलेल्या सुधारणांनुस्खर अपर पोलीस महासंकलक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आस्थापनेवर सन २०२२-२०२३ मध्ये कारामूह शिपाई संवर्गातील रिक्त होणारी १८०० पदे भरण्यासाठी कारागृह शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे. सदर पदापैकी पश्चिम विभाग, पुणे यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेली एकूण ५१३ पदे Maharashtra Constable Recruitment 2024

पोलीस भरती 2024, असे करा अर्ज

भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीव्दारे दिनांक ०५/०३/२०२४ ते ३१/०३/२०२४ या कालावधीत स्विकारण्यात येतील. पाचायतची सविस्तर माहिती policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात आली आहे. Maharashtra Constable Recruitment 2024

१. उमेदवारास महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग, पश्चिम विभाग, पुणे यांच्या आस्थापनेवरील कारागृह शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल, ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. Maharashtra Constable Recruitment 2024

२. उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज सादर करु शकतो. 1. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद होईल. Maharashtra Prison

४. कारागृह शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारिरीक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.

५. भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारिरीक चाचणी घेण्यात येणार आहे. सारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. Maharashtra Constable Recruitment 2024

६. सर्व पोलीस पटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आपोजीत करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अनं भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा. शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या ७.

दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधुन एक गुणवत्तायादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश इालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील, कागदपत्र पडताळणीत पात्र उरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय, दि.१०.१२.२०२० नुसार अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यात येईल. Maharashtra Constable Recruitment 2024

८. कारागृह शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अहंता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे/कादपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबावतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचनां police recruitment 2024.mahait.org पा संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून ध्यानी, तसेच सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरिता उपलब्ध पदांच्या ११७ आरक्षित जागा विचारात घेऊन रिका पाणी खातरजमा करायी त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत, Maharashtra Constable Recruitment 2024

अमरावती रोजगार मेळावा 2024

९. भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी बाचणीमध्ये उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद वयात येईल कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकामध्ये कोणत्याही परीस्थित बदल करण्यात येणार नाही मेदाचा आहे त्यापारिक असलेली पदे विचारात घेऊनच मेनेदरकार (Unreserved) अशक्तप (Unreserved करत हे भिजवलेले मॉडेल मस्ट केहाब चल x हे आम्ही ओवे आहोत. Maharashtra Constable Recruitment 2024

पदाचे नाव:

महाराष्ट्र कारागृह विभाग जेल कॉन्स्टेबल ऑनलाइन फॉर्म 2024

एकूण रिक्त जागा:

1800

  • महाराष्ट्र कारागृह विभाग
  • जेल कॉन्स्टेबल रिक्त जागा 2024

अर्ज फी

  • खुल्या वर्गासाठी: रु. ४५०/-
  • राखीव श्रेणीसाठी: रु. ३५०/-
  • पेमेंट मोड: ऑनलाइन द्वारे

महत्वाच्या तारखा

  • • किमान वयोमर्यादा: 19 वर्षे
  • • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा : २८ वर्षे
  • • मागच्या प्रभाग प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा : ३३ वर्षे
  • • नियमांनुसार वयात सवलत लागू

पात्रता

उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा

रिक्त जागा तपशील

Post Name
Total
Jail Constable1800

अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचावी
अर्ज व अधिक माहितीसाठी 

जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज – Apply Online

2 thoughts on “Maharashtra Constable Recruitment 2024 : महाराष्ट्र कारागृह विभाग जेल कॉन्स्टेबल 1800 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा  apply now”

Leave a Comment