WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा

Integral Coach Factory: इंटीग्रल कोच फॅक्टरी मध्ये रिक्त जागांसाठी महाभरती apply now

Integral Coach Factory

Integral Coach Factory इंटिग्रल कोच फॅक्टरी अंतर्गत “शिकाऊ” पदांच्या एकूण 680 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड नवीन पदांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता – i) इयत्ता 10 वी ii) इयत्ता 12 वी

वेतनमान (Pay Scale) : 6,000/- रुपये ते 7,000/- रुपये

शुल्क: 100/- रुपये. [SC/ST/माजी सैनिक – शुल्क नाही]

वयाची अट: 15 ते 24 वर्षे.

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://pb.icf.gov.in/act/apply.php या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 जून 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.pb.icf.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात पाहा

1 thought on “Integral Coach Factory: इंटीग्रल कोच फॅक्टरी मध्ये रिक्त जागांसाठी महाभरती apply now”

Leave a Comment