WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Indian Railways Recruitment : रेल्वेत 9144 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु येथे करा अर्ज apply now

Indian Railways Recruitment

Indian Railways Recruitment रेल्वे विभागाकडून टेक्निशियन पदांच्या 9144 जागांसाठी भरती प्रक्रिया आज म्हणजेच 9 मार्च 2024 पासून सुरु झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 आहे

आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी मिळणार लाखो रुपये पहा संपूर्ण माहिती

एकूण रिक्त जागा : 

9000 जागा

पदाचे नाव: 

टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता: 

(i) 10वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)

वयाची अट: 

01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: 

संपूर्ण भारत

Fee: 

General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  

08 एप्रिल 2024

परीक्षा (CBT): 

ऑक्टोबर & डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट
जाहिरात (Short Notification)
Online अर्ज: Apply Online
  • या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज https://www.rrbmumbai.gov.in/Technician_2024.php या वेबसाइटवर करायचा आहे.
  • वरील पोर्टलद्वारेच अर्ज स्वीकारले जातील.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच उपलब्ध होईल.
  • तपशीलवार माहितीसाठी कृपया जाहिरात वाचा.
  • अधिक माहिती www.indianrailways.gov.in या वेबसाइटवर दिली आहे.

CTET 2024 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सुरु येथे करा अर्ज

2 thoughts on “Indian Railways Recruitment : रेल्वेत 9144 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु येथे करा अर्ज apply now”

Leave a Comment